Posts

Showing posts from June, 2025

प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय चिकित्सक दिवस साजरा.

Image
प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय चिकित्सक दिवस साजरा. सेलू, दि. १ जुलै २०२५: राष्ट्रीय चिकित्सक दिवसाच्या निमित्ताने श्रीराम प्रतिष्ठान संचालित एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल (सीबीएसई), सेलू येथे आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे आणि सचिव डॉ. सविता रोडगे यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात शालेय परिपाठात केक कटिंगने झाली. शाळेचे प्राचार्य कार्तिक रत्नाला यांच्या हस्ते डॉ. संजय रोडगे आणि डॉ. सविता रोडगे यांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी डॉक्टरांच्या जीवनावर आधारित एक प्रेरणादायी नाटिका सादर केली, ज्याने उपस्थितांचे मन जिंकले. यावेळी 'आनंददायी शनिवार' उपक्रमांतर्गत भौगोलिक प्रतिकृती सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कारही डॉ. संजय रोडगे आणि डॉ. सविता रोडगे यांच्या हस्ते करण्यात आला.  डॉ. संजय रोडगे यांनी आपल्या जीवनातील संघर्षमय प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. त्यांनी एका दिवसात २०३ सोनोग्राफी करून प्रस्थापित केलेल्या विश...